गुढी पाडव्याच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास..! | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 1

चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष. याच निमित्ताने पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.पुणे येथील भाविक नवनाथ मोरे व नानासाहेब मोरे यांनी ही सजावट केली आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires